राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये संविधानविषयक जागरूकता वाढविण्याच्या उद्देशाने संविधान जागृती प्रश्नमंजूषा 2025 आयोजित करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा व्यापक सहभाग सुनिश्चित करण्यासाठी नोंदणीसंदर्भातील माहिती पुढील संकेतस्थळावर उपलब्ध आहे: